विषय

☆★सूस्वागतम्★☆

वाचन प्रेरणा दिवसासाठी वीडियो व घोषवाक्ये

अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारीत विडिओ खलील बटण वर क्लिक करून Downlode करा.


 अब्दुल कलाम वीडियो



वाचन प्रेरणा दिवसासाठी घोषवाक्ये



👉 वाचाल तर वाचाल, शिकाल तर टिकाल 

👉 जिथे जिथे दिसते पुस्तक, तिथे व्हावे नतमस्तक

 👉 जिथे पुस्तकांचा साठा, समृद्धीचा नाही तोटा 

👉 वाचन करता मिळते ज्ञान, उंचावते जीवनमान 

👉 पुस्तकांशी करता मैत्री, ज्ञानाची मिळते खात्री 

👉 वाचनाने समृद्ध होते मती, मिळते आमच्या विकासाला गती 

👉 ग्रंथ हे आपले गुरु, वाचनासाठी हाती धरू 

👉 वाचन करा वाचन करा, हाच खरा ज्ञानाचा झरा 

👉 वाचनालयाला देऊ आकार, कलामांचे स्वप्न करू साकार

👉 एक एक वाचू पुस्तक, गर्वोन्नत होईल मस्तक 

👉 वाचनसंस्कृती घरोघरी, तिथे फुले ज्ञानपंढरी 

👉 वाचनाचा जपा नाद, ज्ञानाचा नको उन्माद 

👉 वाचता वाचता मिळते ज्ञान, अनुभव हाच गुरु महान 

👉 पुस्तके वाचून मिळते ज्ञान, ज्ञानासह समाजाचे भान


अवश्य भेट दया - http://eshaalapalgaon.blogspot.in

No comments:

Post a Comment